वेदश्री, माझा रक्तदाब तर अंमळ नव्हे, खूप वाढतो आणि 'आय डोंट सी एनी होप फॉर धिस कंट्री' असे तर अनेकदा वाटते. तुला जो मनस्ताप झाला त्याबद्दल वाईट वाटले पण तू जो पवित्रा घेतलास त्याबद्दल तुझे कौतुक. म्हणजे 'कुठे भांडत बसायचे, त्यापेक्षा मागताहेत ते पैसे देऊन गाडी घेऊन जावे' असा विचार तू केला नाहीस.