अजूनही का मी आशेने स्वप्ने बघतो?
नेहमीच तर असते ठरले नशीब माझे...
हे आवडले. पण अजब, एकूण गझल तुमच्या नेहमीच्या दर्जाची नाही असे माझे प्रामाणिक मत आहे.

अवांतर :
मी दुःखांना सामोरे गेल्यावर कळले
की
...सामोरा गेल्यावर कळले
ही टीका नाही, खरच प्रश्न पडला आहे म्हणून विचारतोय.