अजूनही का मी आशेने स्वप्ने बघतो?
नेहमीच तर असते ठरले नशीब माझे...

हे आणि मतला विशेष आवडले.

गझल एकंदर आवडली. पण जरा जास्तच सहज (सरळसोट? ) वाटली. अजून काही वळणे, छुपे/विशेष अर्थ असते तर मजा आली असती, असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.

पु. ले. शु.