प्रत्येक मराठी माणसाने प्रथम मराठीत विचार करायला शिकले पाहिजे.
एखादे काम झाले नाही की लगेच ओह! नो! असे उद्गार येता कामा नयेत.