निघून कोठे चाललात माझ्या दुःखांनो?
करा सुखांचा धीट सामना... प्रसंग बाका!

वीण उसवली या एकाकी आयुष्याची...
भेट तुझी पण घालत जाई त्याला टाका!

वावावा! हे दोन शेर फार आवडले.

पु. ले. शु.