मनोगताच्या दर्शनी भागात (अनुक्रमणिका इ. ) असणारा मजकूर मराठीत असावा असे धोरण स्वीकारलेले आहे. त्यानुसार  जेथे पर्यायी अनुरूप शीर्षक मिळेल तेथे तेथे (दर्शनी भागातील) इतरभाषिक उल्लेख बदलण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वेळेच्या उपलब्धतेनुसार केला जातो.