बहुतेक घडाच असावा. जसा पापाचा घडा वगैरे.
दुसरे म्हणजे मूळ विषयापेक्षा प्रस्तावनेमध्येच वेळ जास्त घेतला जातो तेंव्हा हा वाक्प्रचार वापरला जातो.