शब्दांनी मी कबूल काही केले नव्हते;
नजरेमधुनी तुला समजले, नशीब माझे!..  हा शेर जास्त आवडला

मतलाही साधाच पण छान आहे....
-मानस६