वा.... पुसणे ह्या क्रियापदाचे दोन अर्थ अतिशय खुबीने वापरले आहेत...
कुछ चढा रखे थे तन पर अजनिबियत गे गिलास,
वर्ना इक दुसरेको हमने कब पहचाना न था?.. असा अहमद फराझ ह्यांचा (बहुदा) शेर स्मरला
नांव होते परिचयाचे, होत होते बोलणेही
... आज काळाच्या तलावी, त्या तरंगांचे न कंकण ॥.. वा वा उत्तम कविता.. आवडली
-मानस६