ऑपरेशन्स आणि सप्लाय चेन -नियमित कार्य व पुरवठा साखळी?
बिझनेस प्रोसेस-व्यवसाय पध्दती/कार्यकारिणी
फ़ोर परफ़ोर्मन्स डिमेन्शन्स - चतुरस्त्र गुणवत्ता निकष?
ट्रेड ऑफ़स- तडजोडी
कॉस्र फ़्कशनल funcitonal- एकमेकांशी कार्यनिगडीत?
कोअर competencies- मूलभूत आवश्यक गोष्टी?
प्रोड्कटिविटी = कार्यक्षमता?
कृपया प्रतिशब्द सुचवा