श्रीयुत जगदीश,
मी पुण्याचा. परंतु नीट विचार केल्यावर असे आठवले की, माझी मामी राजस्थानात राहात होती आणि तिच्याकडून माझ्या आईने त्याची माहिती करून घेतली होती. या गोष्टीला ५५ वर्षे झाली आणि त्या धूसर आठवणींना तुमच्या कृतीमुळे उजाळा मिळाला या बद्दल धन्यवाद.
कलोअ,
सुभाष