सहज माहीती म्हणून -

आजकाल थर्माकोल च्या पत्रावळी तसेच पेले देखिल मिळतात. अगदी सुटसुटीत असतात व चांगली सोय होते.

पण....त्या bio-degradable नाहीयेत. म्हणजेच ही थर्माकोल ची पत्रावळ जमिनी मध्ये / निसर्गामध्ये पुर्णपणे सामावण्यास साधारण १३ वर्श्ये  लागतात.

हे तर काहिच नाही. काहि प्लास्टिक च्या पत्रावळीनमधले काही अंग-घटक निसर्गामध्ये कधिच परत सामाउन जाऊ शकत नाहित.