मी सॉफ्टवेअरवाला नाही त्यामुळे सहज म्हणून विचारतोय. अश्या बऱ्याच गोष्टी वाचल्या त्यात कोडिंग करणारे प्रामाणिक आणि मॅनेजर अप्रामाणिक किंवा आळशी वगैरेच असतात. पण हे खरं आहे का ?बाकी गोष्ट ठीक आहे. कदाचित सॉफ्टवेअरचा विनोद कळला नसेल मला .