लेखकाला (किंवा लेखिकेला) त्या वयातले "पात्र" कोणती भाषा वापरते हे माहिती असणे आवश्यक असते. त्यासाठी तुम्हाला ही पात्र कशी काय सुचली ? पुन्हा एकदा मस्त.... अभिनंदन...