एकदा पुण्यात मी एका बस मागून चाललो होतो. एकदम एका महिला वाहतुक पोलीसाने शिट्टी मारली.
"तुम्ही सिग्नल तोडला. पावती फाडा"
"हो का, मग हा नियम मलाच लागू आहे का?
"नाही , सगळ्यांना"
"मग ती बस गेली ना, त्याच्या चालकाला पकडून आणा, पावती फाडा मग माझा नंबर . त्याना सिग्नल तोडायचा परवाना दिला आहे काय?"
आणि मी चालता झालो....