माझ्या माहितीप्रमाणे 'नमनाला घडाभर तेल' अशी म्हण आहे. त्याचा (पुस्तकातल्या?) धड्याशी काही संबंध असावा असे वाटत नाही.

मला वाटते, घडा हा घट ह्या शब्दापासून निर्माण झाला असावा. अर्थ मडके, मातीचे भांडे, कुंभ इत्यादी.