हिंदीत गुलांचा, गुलबेल असेही म्हणतात.  गुडुची संस्कृत. गुळवेलाचा उपयोग करून केलेली अनेक औषधे बाजारात मिळतात. ती वैद्यकीय सल्ल्याशिवाय प्राशन करणे कितपत सुरक्षित आहे ते माहीत नाही. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया आहे. अधिक माहितीसाठी फ्लॉवर्स‌ऑफइंडिया डॉट नेट येथे गुलबेल शोधावे.