एच्१एन्१ चा व्हायरस साधा नाही. तो बाकीच्या कुठल्याही प्रतिजैविकांना दाद देत नाही. वाफ घेऊन तो मरणार नाही.
सध्यातरी त्यावत टॅमीफ्ल्यू हे एकच औषध परिणाम करते. तेसुद्धा वेळेवर दिल्यास.