हा खराखुरा मुक्तछंद!
ज्यात, जवळजवळ सगळ्याच ओळी भिन्नरीत्या नादमय, भिन्न लयीच्या / यतीच्या असूनही एक काही ना काही कॉमन अशी लय सापडते व ते कवीने फक्त एकाच कारणासाठी केलेले असेल असे वाटते की 'मला हे असे म्हणजे असेच म्हणायचे आहे, बदलायचे नाही' असा हा खराखुरा मुक्तछंद!
अतिशय उत्तम 'कविता' आहे.
(विषयांतर वाटलेला भाग वगळला. : प्रशासक)