पावतीचा आग्रह धरला म्हणून राजकारण्यांशी संबंध असेल वाटले? समजले नाही. तसेच शेख आडनावाचा काय परिणाम तेही समजले नाही.

बाकी झाला प्रकार खंबीरपणे हाताळल्याबद्दल कौतुक वाटले.