अपुल्या स्वातंत्र्यास आम्ही ना विरू देवू कधी॥मान जाओ कापुनी पण मान ना तुकवू कधी॥मान ना तुकवू कधी.... ॥ध्रु॥