सर्वप्रथम भाग घेतलेल्या सर्वांचे अभिनंदन. क्र. २, ४, ५ आणि ७ बहुतेकांनी ओळखली. १, ३ आणि ६ थोडी अवघड गेली. माझ्या मनात असलेल्या गा गाण्यांबरोबरच आणखी काही सुचवणी आल्या त्या विचार करण्यासारख्या होत्या.

धन्यवाद.

स्वपन झरे फूल से

इक चमेली के मंडवे तले

मेरी बीना तुमबीन रोए

हमने देखी है उन आँखों की

न ये चाँद होगा

कश्ती का खामोश सफर है

देदी हमें आजादी

विनायक