इथे दिलेली कोडी सोडवायला मजा येते. खरोखरच "कोडी" असतात. पण जसे आज दिलेले कोडे क्र. ५३ चे उत्तर तयार नसावे. कारण मला एकच शब्द अडला. मात्र 'पहावे' मध्ये उत्तर दिले आहे की उत्तर नंतर पाहता येईल तो पर्यंत प्रयत्न करा. पण याचे उत्तर येईपर्यंत आपण काय सोडवले ते कसे आठवणार? इथे काही सोडवलेली अक्षरे टिकत नाहीत. तरी उत्तर लगेच द्यावे.