छान पाककृती.
1) याच पाककृतीला लसणाच्या फो़डणीचीही जोड देऊन पाहा. चव वाढल्याशिवाय राहणार नाही. :)
2) बेसनाचे पीठ पेरूनही ही भाजी करतात ना ? अनेकदा खाल्ली आहे.
3) बेसनाऐवजी शेंगदाण्याचे कूटही पेरून करतात. हीही खूपदा खाल्ली आहे.
4) मुगाची डाळ घालून करतात, हे तर सगळ्याच गृहिणींना माहीत असते...    :)

असो.

'भाजीत भाजी मेथीची...' हे खरे आहे.

धन्यवाद !