माझ्या पहिल्याच उत्तरात, 'तुम्ही निवडलेल्या वाक्यातून तुमची समज कळून येते आणि प्रतिसादा बद्दल धन्यवाद' असे लिहीले होते पण फेरफार योग्य पद्धतीने अपलोड झाला नाही. तुम्ही तरीही परत दखल घेतलीत, धन्यवाद!                            संजय