शीर्षक वाचून असं वाटलं होतं की स्वाईन फ्लूबद्दलची कविता असेल...
पण ही कविता त्याहीपेक्षा वेगळी विचारधारा असलेली आहे.जयंत्या ५२ ह्यांच्याशी सहमत.
मृत्तिकेचा देह अमुचा, सच्चिदानंदी फुले ! हे विशेष !