सदा तांडवे फक्त परिपक्वतेची
कधी कोवळेसे पदन्यास झाले?

कशाला तुका, माउली, मीर वाचा?
स्वतःला स्वतः जाणले, बास झाले...     एकदम पटले.