दुःख विसरण्यासाठी आलेली आमंत्रणे नाकारत...
आणि पहाटे
परत जाऊन झोपतो.. माझ्याच मिटलेल्या डोळ्यात.. अलगद!.. वा!

आणि मी
तृषार्त किंवा कृतार्थ कोण जाणे?.. छानच!.. एक चांगला मुक्त-छंद!
पण
नक्कीच कालपेक्षा अजून सुज्ञ!..( ह्या ओळी आवश्यक होत्या का?)
-मानस६