कशाला तुका, माउली, मीर वाचा?स्वतःला स्वतः जाणले, बास झाले
'तुझा मी नि माझीच तू' वाटले... पणतुला भास झाले, मला भास झाले
तुझी पावलापावलाला प्रचीतीमला वाटले फक्त आभास झाले
----- या द्विपदी विशेष आवडल्या .