या'मनोगता'ने आपणा सर्वांचे आयुष्य समृद्ध केले
हे अगदी बरोबर आहे. 'मनोगता' मुळे नवीन दृष्टी मिळाली असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. सामान्यांना अभिव्यक्तिचे एक मुक्त व्यासपीठ मिळाले, नवे विषय, नवे दृष्टीकोन कळाले, वादविवादांतूनही सरतेशेवटी आनंदच मिळाला. 'मनोगत' चे अभिनंदन आणि आभारही!