ड्रूपलच्या माध्यमातून युनिकोड वापरणाऱ्या मराठी संकेतस्थळनिर्मितीची वाट 'मनोगत'नेच दाखविली. ड्रूपलवर आधारित अनेक संकेतस्थळांचे मनोगत हे मातृसंकेतस्थळ म्हणता येईल. 'मनोगत'कारांचे आणि मनोगतींचे अभिनंदन. ह्या सहाव्या वर्षात येऊ घातलेल्या 'क्रांतिकारी ड्रूपल सात'वर वर जाणारे पहिले मराठी संकेतस्थळ ठरावे म्हणून मनोगत चमूला शुभेच्छाही.