अर्थातच आवडली; पण 'आवडली' असे म्हणवत नाही, खूप 'टोचली', डिस्टर्बिंग वाटली, असेच म्हणावेसे वाटते. मनाला सोडवणे, शरीर ओलीस ठेवणे, तृषार्त आणि कालच्यापेक्षा अधिक सूज्ञ यातला प्रत्येक शब्द अगदी चपखल; फार भावलेला. जयंतराव, सुंदर कवितेबद्दल अभिनंदन आणि पु. ले. शु.