लवकर लिहा...

बाकी " मीडियाने त्या स्वाइनफ्ल्यूचा इतका ओरडा केलाय की कोणीही मेला की तो स्वाइन फ्ल्यूनेच गेला अस धरूबच चालतात सगळे" ताशेरा  मस्तच..

"पण अशा वाक्यांनी  त्याचे सांत्वन करणे म्हणजे गुलाबदाणीच्या शिडकाव्याने आग विझवण्यातलाच प्रकार होता " - उपमा आवडली..