माझाही सलाम.
कमलाकरजी, आपले कवन आवडले. मला असे वाटते की, शब्दरचना थोडीशी बदलल्यास हेच कवन अधिक आकर्षक होईल.
'असती अनेक राज्ये, संपूर्ण भारत देशात । प्रिय असे महाराष्ट्र राज्य, माझ्या मनांत ॥ ... ऐवजी
'राज्ये असती अनेक जरि या भारत देशात । प्रिय मजसी हा महाराष्ट्रचि साऱ्या राज्यात ॥" अशी रचना कशी वाटते?
चू. भू. दे. घे.