आपण एका अवघड विषयावर लेखन करण्याचे धाडस केले याचेच फार कौतुक करावेसे वाटते. मी त्यांची बहुतेक पुस्तके वाचली पण समजली असे मात्र म्हणण्याचे धाडस करणे मात्र शक्य नाही्. हिमालयावर चढू शकलो नाही तरी त्याच्या भव्यतेची कल्पना येते तसेच आपल्या लेखांमुळे झाले, त्याबद्दल धन्यवाद !