लिहिण्याची माझी हौस  केवळ मनोगतमुळेच भागली. इतरत्र प्रकाशित होणारे आपले साहित्य कोणी वाचत असल्यास क्वचितच समजते पण मनोगतवर मात्र त्याचा त्वरित प्रतिसाद मिळतो आणि लिहिण्याचा उत्साह वाढतो.
मनोगतच्या वर्धापनदिनी अभिनंदन आणि शुभेच्छा !