चक्रपाणी यांच्याशी अगदी सहमत आहे.
कवितेने क्षणमात्र सुन्न करून टाकले. अत्यंत प्रभावी आणि चपखल शब्दयोजना.

(अस्वस्थ)
शाहिस्तेखान