शेवटी उत्तर एक ते नऊ यांच्यापैकीच येणार, म्हणजे दोन अक्षरी. यात गंमत काय? बेरीज गुजराथीत/हिंदीत/उर्दूत/इंग्रजीत केली असती तर कदाचित बे/दो/नौ/पे/से/ते/टू/थ्री म्हणजे 'एक' हे उत्तर आले असते. कदाचित उत्तर 'फ़ाइव्ह्/सेव्हन/नाइन्' म्हणजे तीन आले असते.