''सखाराम गटणे ची आठवण झाली.
का लग्न करावं माणसाने? ढबूचा बेसिक प्रश्न. बरं मग विहिरीत उडी मारून आत्महत्या करणारा माणूस, विहीर कधी ढुंकून तरी पाहतो का?
हे वाक्य अतिशय आवडले, आणि
ढबू एकदाचा शांत झाल्यावर लहान मुलाला मारतात तसं मारावं आणि मी म्हणतो आहे तसं कर, असं वाटत होतं.
हे वाक्य अगदी आवडले नाही.