डॉ. अनंत,

जान निसार! सगळ्याच तुटकुल्या अत्यंत आशयघन!

( याला मी तुटकुल्या असे नाव दिले त्याचे कारण - फक्त म्हणजे फक्त भावना उच्चारणे, कुठलेही व्याकरणाचे नियम न पाळता व एक सुद्धा शब्द / अक्षर अनावश्यक नसणे, लांबी छोटीशी व आशय अत्यंत गंभीर! )

व्वा! सगळ्याच आवडल्या.

असे काही वाचल्यानंतर जरा वेळ थांबावे लागते. लगेच पुढचे काम नाही करता येत.

अभिनंदन! अजून येऊदेत!