सकाळ पटला नाही / आवडला नाही तर 'न वाचणे' हा एक पर्याय आहे. मला स्वतःला सकाळ फारसा आवडत नाही, पण उपलब्ध वर्तमानपत्रांमध्ये फारसे चांगले पर्याय दिसत नाहीत. तसेही, काहीतरी बातमीपत्र वाचणे हे पहिल्या चहाबरोबर चांगले वाटते.

बाकी, 'खरी पत्रकारिता' वगैरे शब्दप्रयोग अनेक वर्षांपुर्वीच निरर्थक झाले असावेत.