मुळात, सनदी अधिकारी, फोन कंपन्यांना धार्जिणा निर्णय कसा घेऊ शकतात?

फाटक यांनी आपल्या अधिकाराचे अतिक्रमण केले आहे असे मला वाटते आहे. आपण काय म्हणता?

महाराष्ट्र राज्य प्रशासनाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावावी.