प्रत्येक वेळी 'सकाळ' ने कशाकशाचे श्रेय घेतले आहे हे वाचून करमणूक होते. मला वाटते की बातम्या देण्यापेक्षा आपल्या कोणकोणत्या बातम्यांची 'दखल' घेतली गेली हे अधोरेखित करण्याकडेच सकाळचा कल असतो.
वृत्तपत्रांनी आपली जबाबदारी लक्षात घेतली पाहिजे. हे एक प्रभावी माध्यम आहे. त्याचा लोकांवर काय परिणाम होतो याचा विचार व्हायला हवा.
(विषयांतर वाटलेला भाग वगळला. : प्रशासक)