मला माझे बालपण आठवले. मला पण अशा काही कविता आठवतात. पण दुर्दैवाने मला कोणत्याही कवितेचे कवी आठवत नाहीत. शिवाय काही कवितांचे शेवट पण आठवत नाहीत. 'कोकिळराणी तुम्ही तर आळशी कोण हो खेळेल तुमच्या पाशी? ' ही कविता कोणाला माहित असल्यास जरूर द्यावी. मी पण मला आठवणाऱ्या कविता इथे देऊ शकते का?