सहाव्या वर्षात पदार्पणाबद्दल 'मनोगत'चे हार्दिक अभिनंदन !
...आणि गेल्या दोन वर्षांपासून (माझ्या) कविता सहन केल्याबद्दल, करत असल्याबद्दल मनापासून आभार. :)
'मनोगत'ची सहनशक्ती यापुढेही अशीच अमर्याद राहील, याची खात्री आहे. :)
.........
'लोग मिलते है...'चा भरपूर आनंद 'मनोगत'ने दिला...
.........
पुढील वाटचालीला मनापासून शुभेच्छा.