दूरदर्शनवर खूप पूर्वी दाखवलेल्या गँगरिन नावाच्या नाटिकेची आठवण झाली.

अधिकाऱ्याचे लाच खाण्याचे प्रमाण असेच सापळा लावून त्यात वाढवत नेतात आणि परत फिरणे अशक्य होईल इतक्या थराला गेल्यावर त्याला अटक करतात.