ही कविता माझ्या धाकट्या भावाच्या वेळी सहावीच्या पाठ्यपुस्तकात होती. कवीचं नाव आठवत नाही. पण अत्यंत हृदयस्पर्शी कविता म्हणून लक्षात राहिली आहे. कवितेचा उत्तरार्ध कोणाला मोठ्याने वाचून दाखवणे अशक्य आहे.