प्रभाकर, धन्यवाद... मी वाटच पाहात होते खीरीची...तुम्ही दिसलात मनोगतावर तेव्हाच वाटले माझी खीर पाठवण्यात व्यस्त दिसताय ः). गरमागरम खीरीचा लवकरच आस्वाद घेईन... करून बघते आणि मग सांगते कशी झाली ती...
माझ्यावतीने सौ. मुग्धांना धन्यवाद सांगा.... सोबत तुम्हांला ही घ्या थोडे(मनोगतवर पाठवण्याचे काम केल्याबद्दल... ः)...
श्रावणी