मस्त झालाय. केकेचे बरेचसे चित्रपट पहायचे राहूनच गेले आहेत. पण दीवर आणि सरकारमध्ये साक्षात अमिताभ समोर असल्यामुळे केकेकडे जरासं दुर्लक्षच होतं की काय असं वाटतं.
बाकी या यादीत केकेचा छल नावाचा चित्रपटही घालायला हरकत नाही. मस्तच काम केले आहे त्याने.
--अदिती