"शौर्य" या चित्रपटात ही के. के नि सुरेख अभिनय केलेला आहे. "फिव गुड मेन" ची डिक्टो नक्कल असलेला हा चित्रपट के. के आणि राहुल बोस च्या प्रभावी अभिनयामुळे आवडून जातो.
काही दिवसापूर्वी आलेला "संकट सिटी" हा चित्रपट ही धमाल होता.